ताज्या घडामोडी

वडूज  नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सौ मनीषा रवींद्र काळे यांची नगराध्यक्षा पदी बिनविरोध निवड

Spread the love

उपनगराध्यक्ष पदी कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर रावजी देशमुख सुरेंद्र गुदगे प्राध्यापक बंडा सर बहुजन आघाडीचे नेते इत्यादी मान्यवर उपस्थित होते निवडणूक प्रक्रियेनंतर वडू शहरांमधून विजयी मिरवणूक काढण्यात आली ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर जुनी पेठ या मार्गाने विजयी मिरवणूक काढण्यात आली.

 

कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी व हलगीच्या ठेक्यावर ठेका धरत मिरवणूक मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक जुनी बाजारपेठ शेतकरी चौक मार्गाने गणेश मंदिराजवळ सांगता सभा घेण्यात आली या सभेत कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले मिरवणुकीस राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!