ताज्या घडामोडी

वाघवाडी फाटा येथील क्रिकेट स्पर्धेचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते उदघाटन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

वाघवाडी फाटा येथील अभियंतानगर मध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयंतराव पाटीलसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून सुरू झालेल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. या स्पर्धांचे आयोजन राजस्फूर्ती फॉडेशन इस्लामपूर मार्फत अंगराज पाटील यांनी केले आहे. स्पर्धेत 27 संघांचा सहभाग असून 21 तारखेपर्यंत सूरु राहणार आहेत. उद्घाटन प्रसंगी अंगराज पाटील, विशाल केसरकर, बाबुराव पाटील,सुहास पाटील, प्रविण नांगरे, शशी गवळी, इस्माईल मुल्ला, दिग्वीजय जाधव आदी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!