आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

सिल्व्हर ट्रेसर सोसायटी वडगाव, मध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न..

पुना सिक्युरिटी गार्डचे कर्मचारी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

Spread the love

सिल्व्हर ट्रेसर सोसायटी वडगाव मध्ये  कचरा संकलन करणाऱ्या कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण.

आवाज न्यूज: १५ ऑगष्ट. सिल्व्हर ट्रेसर सोसायटी वडगाव मध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम  आयोजित केला होता. त्या ठिकाणी, पुना सिक्युरिटी गार्डचे कर्मचारी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

विशेष म्हणजे बिल्डिंग मध्ये येणारी कचरा गाडी (घंटागाडी )यात कचरा उचलणारे कामगार बाळासाहेब गायकवाड आणि दिनेश भाटे यांच्याहस्ते  ध्ववजारोहण करण्यात आला. तसेच त्यांचा शाल व पुुष्पगुच्छ देेऊन सन्मान करण्यात आला.

Ceremonial dress मध्ये poona Security निखिल शिंगटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन, सर्जेश पाटील, नंदकुमार जुग्सूनिया ,लियाकत मुलानी, विशाल कदम,रुफुस रेनॉल्ड, प्रवीण,  यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!