ताज्या घडामोडी

श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था शिडी स्वच्छता कामगाराचा प्रामाणिकपणा.

Spread the love

संस्थान मधील कायम कर्मचारी स्वच्छता विभागाचे सुपरवायझर श्री दिलिप एकनाथ हरणे यांनी तळई ता. एंरडोल पाचोरा (खान्देश) येथील शिक्षक श्री समाधान पाटील यांची गाडीत विसरलेली महत्त्वाची कागदपत्रे व अडीच तोळे सोने प्रमाणिकपणे परत केल्याबद्दल सत्कार स्वच्छता विभागातील कामगारांच्या वतीने करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित कामगार वर्ग
साई संस्थान पतपेढी संचालक विठ्ठलराव पवार इ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!