ताज्या घडामोडी

कांदिवली पश्चिम भाजपा आमदार योगेश सागर व्दारा विभागीय सोसायट्यांना बैंच वाटप.

Spread the love

भारत कवितके मुंबई.
भारतीय जनता पार्टी कांदिवली पश्चिम चारकोप आमदार योगेश सागर यांनी वार्ड क्रमांक २० मधील सोसायट्यांना गूरुवार दिनांक २४फेब्रुवारी २०२२रोजी सकाळी ११ वाजता बैंच वाटप केले.या प्रसंगी वार्ड क्रमांक २० मधील अनेक सोसायट्यांंचे पदाधिकारी यांनी आपआपल्या सोसायटीनचे बैंच ताब्यात घेऊन आमदार योगेश सागर व नगरसेवक बाळा तावडे, यांचे आभार मानले या वेळी एका आजारी व्यक्ती साठी व्हिलचेअरचेही वाटप करण्यात आले. आमदार योगेश सागर यांनी इतर नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.सोसायटीत जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी या विभागातील सोसायटयांना बैंचचे वाटप करण्यात आल्याचे नगरसेवक बाळा तावडे, यांनी सांगितले. या प्रसंगी वार्ड अध्यक्ष आर एस वर्मा, महामंत्री संजय सिंह, मुकेश चौधरी, संतोष जाधव, समसुद्दीन चौधरी, भाजपा भटके विमुक्त आघाडी चारकोप विधानसभा अध्यक्ष भारत कवितके, सह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विभागातील अनेक सोसायटीचे पदाधिकारी, व इतर नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!