ताज्या घडामोडी

शिराळा विकास सोसायटीच्या चेअरमन पदी संभाजी गायकवाड

Spread the love

प्रतिनिधी

आज शिराळा विकास सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी संभाजी गायकवाड व उपाध्क्षपदी महादेव डांगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एस. वी. माळी हे होते.
यावेळी नवं निर्वाचित संचालक चंद्रकांत निकम, रमेश यादव, मानसिंग कुरणे, रामचंद्र कदम, उदयसिंग नलवडे, महादेव खबाले, सतीश कांबळे, दिलिप परदेशी, अशोक यादव, रुपाली कदम, नंदा गायकवाड या सर्व नूतन संचालकांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला, यावेळी अमरसिंह नाईक , भगतसिंग नाईक, प्रमोद नाईक , विश्वास कदम , महादेव कुरने जयवंत गायकवाड , अमित गायकवाड , सचिन शेटे , विश्वास पाटील,व सभासद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!