ताज्या घडामोडी

खंडाळा येथील फ्रेश मार्ट चा थाटात शुभारंभ

Spread the love

खंडाळा ..प्रतिनिधी

आज शनिवार दि.५ मार्च २०२२ रोजी खंडाळा (जयगड रोड) येथे भव्य फ्रेश मार्ट चे ओपनींग झाले.यावेळी अ.शकुर चिलवान सैतवडे व बानू अ.शकुर चिलवान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सैतवडे ,खंडाळा येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

फ्रेश मार्टचे मालक मसूद शकूर चिलवान यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी मज्जीद पागरकर,सिराज पागरकर, मकबूल पागारकर ,जेष्ठ कार्यकर्ते इब्राहिम मुल्ला, रज्जक बांगी,सुलतान वागळे,सरफराज चिलवान. अबु डिंगणकर,गणी खतीब,वहीद भोंबल, तसेच दिपक लिंगायत व सौ.लिंगायत यांनी शुभेच्छा दिल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!