ताज्या घडामोडी

23 मार्च 2022 निर्मला सांस्कृतिक भवन, पोलीस स्टेशन पाठीमागे, इस्लामपूर येथे आयोजन

Spread the love

शेतकरी संघटना आयोजित शहीद दिवस भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि क्रांतिवीर आप्पासाहेब पाटील पुण्यतिथी निमित्त शेतकरी मेळावा बुधवार दिनांक 23 मार्च 2022 निर्मला सांस्कृतिक भवन, पोलीस स्टेशन पाठीमागे, इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी होणार आहे.

तरी शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक असणाऱ्या सर्व प्रश्नांवर आपल्याला मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे होणार आहेत तरी आपण सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे.
ही विनंती.

(टीप – जर आपण या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करणार असाल तर rdadapatil@gmail.com या ईमेल आयडीवर आपला विषय आणि वेळ द्यावी.आपले विनीत -रघुनाथदादा पाटील*
*अध्यक्ष शेतकरी संघटना*
*महाराष्ट्र राज्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!