ताज्या घडामोडी

जागतिक महिलादिन-सन्मान सोहळा

Spread the love

जागतिक महिलादिनाच्या औचित्य साधून शिवसेना शहर प्रमुख-डोंबिवली चे नगरसेवक आदरणीय श्री.राजेश गोवर्धन मोरे यांच्यातर्फे सन्मान सोहळा या उपक्रमात प्रभागातील  विविध क्षेत्रातील  स्थानिक रहिवासी महिला , भगिनींचा कर्तव्य व सेवांप्रती सत्कार करण्यात आला. त्यात
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश-ठाणे जिल्हा अध्यक्षा सौ.अनिता गुजर यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना महिला कार्यकारिणी सौ.वैशाली दरेकर-राणे,सौ.मंगलाताई सुळे, सौ.कविता गावडे,सौ.किरण मोंडकर यांनी घरी येऊन संस्कृती जपणारी – मानाची साडी,नात्यातील सुगंध पसरवणारी गुलाबपुष्प,आणि मनात गोडवा निर्माण करणारी मिठाई देऊन सत्कार केला त्या बद्दल आदरणीय राजेश मोरे दादा आणि समस्त महिला कार्यकारिणीचे मनापासून आभार मानते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!