ताज्या घडामोडी

मांगले ता शिराळा येथील आदर्श बालक मंदिर शाळेत रोप देऊन डॉक्टर स्मिता पाटील यांच्या हस्ते महिलांचा सन्मान

Spread the love

मांगले ता शिराळा येथील आदर्श बालक मंदिर शाळेत रोप देऊन डॉक्टर स्मिता पाटील यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला आदर्श बालक मंदिर शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला हळदी कुंकु कार्यक्रमा साठी मांगले गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित महिलांना डॉक्टर स्मिता पाटील यांनी आरोग्य विषयक महिला बचत गट सक्षमीकरण नवनवीन व्यवसाय यावर मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित महिलांना आंबा लिंबु अशा प्रकारची रोपे वाटप करण्यात आली यावेळी मुख्याध्यापिका जयश्री सपाटे शोभा गराडे बच्चे रामेश्वरी चौगुले स्नेहलता शिंदे सोनाली कांबळे स्नेहा शेटे सलमा मुल्ला सारीका शिंदे यांच्या सह महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते फोटो ओळ मांगले येथे आदर्श बालक मंदिर शाळेत रोपे देऊन महिलांचा सन्मान करताना डॉक्टर स्मिता पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!