ताज्या घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सारसबाग पुणे येथे. समाज बांधवांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना जलाभिषेक

Spread the love

जय मल्हार आज रविवारी सकाळी १०:३०वाजता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सारसबाग पुणे येथे. समाज बांधवांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना जलाभिषेक करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याच बरोबर
आघाडी सरकारने धनगर समाजाच्या मागण्यांना सलग तिसऱ्या वर्षी डोळेझाक करून दुर्लक्ष केले एकही नवी योजना दिली नाही की 1000 कोटीची मागच्या सरकारची तरतूद त्याचाही काहीही भाग दिला नाही समाज यावर काहीही बोलायला तयार नाही पण अन्याय होतोय होतोय होतोय याची जाणीव समाजाने करून घ्यावीयाची नोंद सरकार आणि समाजाने घ्यावी.
या प्रसंगी प्रथमेश गवळी, किरण भोंडवे, तुकाराम शेंडगे,गणेश काका पुजारी, ,सोमनाथ देवकाते उपस्थित होते.धनगर समाज पुणे सर्व संघटना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!