क्रीडा व मनोरंजन

रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री. किरण सामंत

Spread the love

रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी श्री. किरण सामंत यांचे नाव सुचवण्यात आले. त्यावेळी एकमताने अध्यक्षपदासाठी किरण सामंत यांचे नाव निश्चित करण्यात आले. सचिव पदी बिपीन बंदरकर यांची निवड करण्यात आली.रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री. किरण सामंत यांची एकमताने निवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!