ताज्या घडामोडी
राष्ट्रीय समाज पक्षाचे नतुन प्रदेशाध्यक्षपदी सन्माननीय काशिनाथ नाना शेवते व राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुख्य महासचिव पदी सन्माननीय ज्ञानेश्वर माऊली सलगर यांचा सत्कार
राष्ट्रीय समाज पक्षाचे नतुन प्रदेशाध्यक्षपदी सन्माननीय काशिनाथ नाना शेवते व राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुख्य महासचिव पदी सन्माननीय ज्ञानेश्वर माऊली सलगर साहेब यांचे निवड झाल्याबद्दल माढा तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज कुर्डुवाडी येथे सत्कार करण्यात आला त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी सन्माननीय अजित दादा पाटील सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गोरख वाकडे इंदापूर तालुका अध्यक्ष सतिश तरंगे. माढा तालुका अध्यक्ष अभिजित सोलंकर पण महिला तालुका आघाडीच्या शामल ताई माने अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष गुलाम दस्तगीर खान राष्ट्रीय समाज पक्षाचे कुर्डुवाडी चे नेते सोमनाथ देवकते. बाळासाहेब शेळके व सर्व पदाधिकारी उपस्थित होते