ताज्या घडामोडी

तडवळे येथे गोदरेज अग्रोवेट मार्फत कालवड प्रदर्शन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

तडवळे (शिराळा) येथे गोदरेज अग्रोवेट लिमिटेड यांच्यामार्फत घेण्यात आलेले कालवड प्रदर्शन आणि मार्गदर्शन शिबीर पार पडले
यात अनेक गावच्या लोकांनी सहभाग घेतला होता, गोदरेज चे विक्री अधिकारी रणजित देसाई व सागर गायकवाड यांनी लोकांना गाई संगोपन आणि संवर्धन या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रदर्शनात सर्व जनावरचे तपासणी करून योग्य व सदृढ जनावर याची निवड करून बक्षीस देण्यात आले,
विजेते खालील प्रमाणे
लहान गट:- 0 ते 6 महिने
प्रथम :- वेदांत पाटील
द्वितीय:- बाबासो पाटील
मध्यम गट
प्रथम:- सुरेश पाटील (बिऊर)
द्वितीय:- भास्कर पाटील
गाभण गट
प्रथम:- राजू पाटील
द्वितीय:- शंकर पाटील
याचे बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले,
या कार्यक्रमाला अमृत पाटील सरपंच तडवळे , संतोष दिलवाले विभागीय विक्रेते , स्वप्नील पाटील पशवैद्यकीय डॉक्टर , सुभाष पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!