ताज्या घडामोडी

कांदे येथील जय मल्हार ग्रुपच्या वतीने विजय पाटील (आबा) यांचा सत्कार.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
श्री तात्यासाहेब कोरे वारणा सह. साखर कारखान्याच्या संचालकपदी मांगले गावचे माजी सरपंच विजय पाटील (आबा) व कांदे गावच्या सौ. रंजनाताई प्रतापराव पाटील यांची संचालकपदी निवड झालेबद्दल तसेच विश्वासराव नाईक सह. साखर कारखान्याच्या संचालकपदी कांदे येथील सुरेश नारायण चव्हाण (आप्पा) व कांदे सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी संजय पाटील (सर) तसेच व्हा. चेअरमनपदी श्री. अनिल पवार व सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार कांदे ता. (शिराळा) येथील जय मल्हार ग्रुपच्या गोसावी समाज बांधवांच्याकडून करण्यात आला.यावेळी युवा नेते मा. सागर पाटील (आबा), माजी उपसरपंच शशिकांत पाटील (महाराज), शेखर हुजरे यांचेसह विजय गोसावी, राऊ गोसावी, विलास गोसावी, आनंद गोसावी, बबन गोसावी, उत्तम गोसावी, अशोक गोसावी, दीपक गोसावी, अमोल गोसावी, दिलीप गोसावी, दिलीप गोसावी, भारत गोसावी, कपिल गोसावी, अजय गोसावी, मदन गोसावी, राहुल गोसावी, महेंद्र गोसावी, सौ. नीता गोसावी, सौ. सावित्री गोसावी यांच्यासह जय मल्हार ग्रुप चे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!