ताज्या घडामोडी

समाजसेवक राजेश ठसाळ यांच्या वतीने विघ्नहर्ता चषक क्रिकेट स्पर्धेत आर सी सी गौळवाडी विजेता, तर कोढे पंचायत धाकसुत उपविजेता

Spread the love

विरार : समाजसेवक राजेश काशिनाथ ठसाळ यांच्या वतीने विघ्नहर्ता चषक क्रिकेट स्पर्धेचे रविवार दिनांक १३ मार्च रोजी नालासोपारा यथे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत गवळी समाजाच्या २४ संघांनी सहभाग घेतला होता गवळी समाजातील मुलांची क्रिकेटमध्ये प्रगती झाली पाहिजे राज्य, राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय स्तरावर गवळी समाजाची मुले क्रिकेटच्या खेळामध्ये असावी अशी भावना मनामध्ये बाळगून दरवर्षी क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन करण्यात येथे असे समाजसेवक राजेश ठसाळ यांनी सांगितले

तसेच या स्पर्धेत आर सी सी गौळवाडी संघ विजेता, कोढे पंचायत संघ उपविजेता, तर धाकसूत संघ तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले तर मालिकावीर म्हणून सुरज या कोढे पंचायत संघाच्या खेळाडूने फटकावला, उत्कृष्ट फलंदाज सुदर्शन घाटवल, उत्कृष्ट गोलंदाज आकाश बाटे यांनी फडकवला सर्व विजयी संघांचे व खेळाडूंचे समाजसेवक राजेश ठसाळ यांनी अभिनंदन केले व स्पर्धेत सहभाग घेलेल्या सर्व संघांना खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व आभार मानले तसेच या स्पर्धेत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे ही आभार, या स्पर्धेला उपस्थित राहणारे मान्यवर, देणगीदार, अशा सर्वांचे मनापासून आभार राजेश ठसाळ यांनी मानले व एके प्रेम, सहकार्य, असेच वेळोवेळी लाभेल अशी अपेक्षा त्यांनी वेक्तत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!