ताज्या घडामोडी

सांगली शहरातील बहुजन बांधवांची अहिल्यादेवी लोकार्पण सोहळ्यासाठी बैठक..

Spread the love

2 एप्रिल रोजी होणाऱ्या अहिल्यादेवी स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील नागरिकांची बैठक पार पडली असून हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला .यावेळी नगरसेवक विष्णू माने,अजित खरात ,विठ्ठल माने, तानाजी दुधाळ, उत्तम हराळे, शंकर हाके, बाळासाहेब खांडेकर, निवांत कोळेकर, बापू पडळकर संतोष जोशी दिलीप मोहिते, विजय जाधव, उत्तम पांढरे, प्रमोद रुपनर, प्रतीक पाटील, आकाश महाडिक, राजेंद्र पाटील, सूर्यवंशी ,रतन शिंदे, सावंत, खरात, प्रकाश शेजाळ, राजपूत, सतीश म्हात्रे, रामसिंग रजपूत, संपत कांबळे, सुनील भोसले, युवराज , दत्तात्रय माने, मधुकर पाटील, सुरेश काटकर ,सिद्धेश्वर ओलेकर, गणेश माने ,आकाश बोरकर ,कैलास भगत, राहुल मासाळ ,आप्पासो कोळी, अजित पाटील ,गजानन कोळेकर, विनायक शिंदे, अनिल मिरजे, आप्पासाहेब मालेदार, मुजावर, महेश मासाळ, विजय वाक्षे ,दीपक शिंदे, नितीन चव्हाण, सिद्धार्थ कांबळे, आदेश खरात, संजय गडदे, नारायण चव्हाण, बिरू काळे, सुरेश शितोळे ,नाना गायकवाड, देवेंद्रसिंग शिंगडे, उत्तम सोलंकर, सुनील माने , मिथुन मोरे, शशिकांत नागरगोजे ,बापू दाभाडे, स्वप्निल सुर्यवंशी, आनंदराव कदम, बळीराम मांगले,कृष्णा हुलवान

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!