ताज्या घडामोडी

नाटोली सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी महादेव पाटील व उपाध्यक्षपदी दत्तात्रय नाकील.

Spread the love

शिराळा
नाटोली (ता . शिराळा) येथील नाटोली सर्व सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्षपदी महादेव पाटील व उपाध्यक्षपदी दत्तात्रय नाकील यांची बिनविरोध निवड झाली . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ . यु . एस . वाटेगांवकर यांनी काम पाहीले .
आमदार मानसिंगराव नाईक , युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांचे मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडीनंतर नुतन अध्यक्ष महादेव पाटील , उपाध्यक्ष दत्तात्रय नाकील संचालक , शंकर पाटील , अधिक पाटील , सुरेश कापूरकर , अर्जुन मगदुम , शिवाजी नाकील , रविंद्र पाटील , नामदेव कांबळे , सुरेश माने , भामाताई पाटील , शुभांगी पाटील , तानाजी पाटील , बाबासो पाटील यांचा सत्कार करणेत आला .
यावेळी संस्थेचे सचिव बाजीराव पाटील , प्रचीती दूध संघाचे संचालक अनिल पाटील , पांडुरंग साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ . यशवंतराव कुलकर्णी , आनंदराव चव्हाण , सुरेश आवळेकर , विजय पाटील , शशिकांत पाटील , किरण कुलकर्णी , बाजिराव पाटील , संभाजी नाकील , उदयसिंह निंबाळकर , तानाजी निंबाळकर , उपसरपंच , काशिनाथ पाटील , अजित पाटील , सभासद उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!