ताज्या घडामोडी

शिंदेवाडी येथे पाणी योजनेचा शुभारंभ.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

मांगरूळ खालील शिंदेवाडी (ता. शिराळा) येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचा शुभारंभ माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईकसाहेब व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!