ताज्या घडामोडी

लादेवाडी येथे व्यायाम शाळेचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते उदघाटन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / लादेवाडी (ता. शिराळा) येथे स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच रमेश पोखलेकर, उपसरपंच श्रीकांत खोत, सोसायटी अध्यक्ष पंडीत खोत, उपाध्यक्ष शरद खोत, सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष रमेश खोत, आनंदा खामकर, ग्रामपचांयत सदस्य कृष्णात खामकर, माणिक माने, भास्कर पाटील, नारायण खोत, दगडू खोत, धनाजी पोखलेकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!