आरोग्य व शिक्षण

कामशेत शहरात महालसीकरणाला उस्फुर्त प्रतिसाद

Spread the love

कामशेत : महाविकास आघाडीच्या वतीने आमदार सुनिल आण्णा शेळके व जिल्हा परिषद सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या माध्यमातून कामशेत ग्रामपंचायतीच्या सहकार्याने महालसीकरण मोहिम शहरातील लसीकरण केंद्रांवर राबविण्यात आली होती.

शहरात राबविण्यात आलेली महालसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी कामशेत ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश गायकवाड तसेच ग्रामपंचायत सदस्य व शहरातील सर्व डाॅक्टर्स, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार आदी जण सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!