आरोग्य व शिक्षण

औंढेखुर्द , लोणावळा या मार्गावरून देवलेमार्गे मळवलीकडे जाणारा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत..

रस्त्याचे ठिकठिकाणी खड्डेचखड्डे पडल्याचे चिञ दिसत असून वाहनचालक हैराण होत आहे..

Spread the love

औंढेखुर्द , लोणावळा या मार्गावरून देवलेमार्गे मळवलीकडे जाणारा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत..

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी , २५ डिसेंबर.

औंढेखुर्द , लोणावळा या मार्गावरून देवलेमार्गे मळवलीकडे जाणारा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत आहे.या रस्त्याचे ठिकठिकाणी खड्डेचखड्डे पडल्याचे चिञ दिसत असून वाहनचालक हैराण होत आहे..

अत्यंत वर्दळीचा हा रस्ता आरूंद आहेच;पण या रस्त्यावर दोन मोठी जड वाहने आल्यास रस्ता अपुरा पडतो , त्यामुळै मोठी वहातूक कोंडी होते..देवले हद्दीत खिंडीत आजुबाजूचे झाडे , जाळ्या रस्त्यावर आल्याने त्यामुळे वाहनचालकांना ञास होतो..! !

या रस्त्याचे काही ठिकाणी काँक्रीटीकरण करण्यात आले , तसेच काँक्रीटीकरण किंवा डांबरीकरण करावे , अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!