ताज्या घडामोडी

चिखली येथे ज्योतिबा मानाची शासन काठी उभी.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी .
चिखली तालुका शिराळा येथील हवालदार गल्लीमध्ये गेल्या शंभर वर्षांपासून ची परंपरा आहे ती म्हणजे ज्योतिबा सासन काठीची .हवालदार गल्लीतील सगळे लोक एकत्र येऊन सासनकाठी उभी करतात. प्रत्येक वर्षी हा यांचा कार्यक्रम असतो. त्यांच्या आजोबा वडिलांची जी परंपरा चालू आहे. ती आत्ताच्या युगातील तरुण युवक हवालदार गल्ली तील युवक करत आहेत. ते चिखली गावातील इतर तरुणांना आदर्श निर्माण करून देत आहेत .ही जोतिबाची सासन काठीचा जोतिबा डोंगरावर पहिला मान मानला जातो. जोतीवा डोंगरावर या चिखली मधील सासनकाठीचा मान असतो.
यावेळी राजेंद्र हवालदार,अभी हवालदार, तानाजी हवालदार, संजय हवालदार,बंडा हवालदार, अभिमन्यू हवालदार, किरण हवालदार संतोष हवालदार ,आणि मोठया प्रमाणात ग्रामस्थ महिला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!