ताज्या घडामोडी

राष्ट्रसंत श्री.संत जनार्दन स्वामी ट्रस्टच्या उपाध्यक्षपदी विलास कोते निवड झाल्याबद्दल सत्कार

Spread the love

शिर्डी प्रतिनिधी 
राष्ट्रसंत श्री.संत जनार्दन स्वामी ट्रस्टच्या उपाध्यक्षपदी विलास यादवराव कोते निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी मुस्लीम सेवा संघ तालुका अध्यक्ष गफ्फारखान पठाण, पोलिस बाॕईज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब शिंदे, पत्रकार संजय महाजन, भाऊ वैद्य आदि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!