ताज्या घडामोडी

भाजपा कामगार आघाडीकडून राज्यभर व *सामाजिक पंधरवडा अंतर्गत नेवासा येथे कामगार अभियानास सुरवात

Spread the love

मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशातील मजुराच्या हितासाठी व उज्ज्वल भविष्यसाठी इ श्रम कार्ड नोंदणी आवश्यक आहे ज्या कार्डची नोंदणी केल्यावर त्या लाभार्त्याला भरपूर लाभ मिळतात
आज दि. १६ रोजी भाजपा कामगार आघाडीकडून राज्यभर व सामाजिक पंधरवडा अंतर्गत नेवासा जी अहमदनगर येथे कामगार अभियान* राबविण्यात येत आहे .भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी* महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश भाऊ ताठे* यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा प्रदेश सरचिटणीस कामगार आघाडी हनुमंत अण्णा लांडगे व * *महाराष्ट्र कामगार आघाडी प्रदेश सदस्य व अहमदनगर उत्तर प्रभारी नानासाहेब शिंदे* ,भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण , नेवासा मतदार संघाचे माजी *आमदार बाळासाहेब मुरकुटे* तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारीअहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका व परीसरात *भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी जिल्हा संघटन सरचिटणीस निवृत्ती जावळे* व सर्व कार्यकर्ते हे *पंतप्रधान ई-श्रम कार्ड योजना* यांची जनतेच्या घरोघर जाऊन माहित देऊन व नोंदणी व स्मार्ट कार्ड देऊन योजनेचा प्रसार करत आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
शिव कॉम्पुटर &कॉमन सर्विस सेंटर पिचडगाव ता नेवासा जि अहमदनगर मो .8975265008

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!