Puneताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पतित पावन संघटनेच्या वतीने आज, लाल महाला समोर ISIS चा महाराष्ट्र गटाचा म्होरक्या Dr. अदनान सरकार च्या विरोधात निदर्शने..

इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी याचे डॉक्टरी पद त्वरीत रद्द करावे ही मागणी करण्यात आली.

Spread the love

पतित पावन संघटनेच्या वतीने आज  लाल महाला समोर ISIS चा महाराष्ट्र गटाचा म्होरक्या Dr. अदनान सरकार च्या विरोधात निदर्शने..Today in front of Lal Mahal on behalf of Patit Pawan organization, the leader of the Maharashtra group of ISIS Dr. Demonstrations against Adnan Sarkar..

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, ५ ऑगष्ट.

पतित पावन संघटनेच्या वतीने आज ५.०८.२०२४ रोजी लाल महाला समोर ISIS चा महाराष्ट्र गटाचा म्होरक्या Dr. अदनान सरकार च्या विरोधात निदर्शने करण्यात आली.या वेळी इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी याचे डॉक्टरी पद त्वरीत रद्द करावे ही मागणी करण्यात आली. तसेच पुणेकरांनो सावधान दहशतवादी कोंढव्यात आहेत तुमच्या आमच्या दारात पर्यंत येतील खबरदार..

वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. निदर्शनाला शहर अध्यक्ष. श्रीकांत शिळीमकर, मनोज नायर, गोकुळ शेलार,मनोज पवार, विश्वास मणेरे, अरविंद परदेशी, निलेश जोशी, विनोद चौधरी, राजु बर्गे, कुमार पंचलर, हराळे पाटील, अण्णा बांगर, शुभम परदेशी राहुल पडवळ, शशिकांत तोडकर, अक्षय बर्गे, अजय कवटे,सौरभ पवार, दिपक परदेशी आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!