आरोग्य व शिक्षण

शहरातील नाट्यगृहे शुक्रवारपासून सुरू होणार

Spread the love

चिंचवड : कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे गेले अठरा महिने बंद असणारी नाट्यगृहे शुक्रवारपासून सुरू होणार आहेत. तसेच सभाग्रह व मोकळ्या जागेत होणार-या इतर सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी दिली गेली आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले.

सरकारच्या या निर्णयानुसार राज्यातील चित्रपटग्रहे व नाट्यगृहे शुक्रवारपासून सुरू होतील. राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने याबाबतची नियमावली जाहीर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!