ताज्या घडामोडी

जायंटस ग्रुप ऑफ कल्याण मेन यांच्या वतीने शैक्षणिक प्रकल्प अंतर्गत हिंदी स्कुल मध्ये व्हाईट बोर्ड डोनेट करण्याचा उपक्रम संपन्न.

Spread the love

जायंटस ग्रुप ऑफ कल्याण मेन यांच्या वतीने जोशी बाग कल्याण येथील हिंदी स्कुल मध्ये शैक्षणिक प्रकल्प अंतर्गत व्हाईट बोर्ड डोनेट करण्यात आला.सदर व्हाईट बोर्ड जायंटस कल्याण मेनचे अध्यक्ष एनसीएफ सुरेशभाई सुचक यांच्या शुभ हस्ते आणि जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सी चे माजी अध्यक्ष एनसीएफ अशोक मेहता,सचिव प्रमोद जोशी,युनिट डायरेक्टर एनसीएफ नागराजन अय्यर व कौन्सिल सदस्य प्रा.प्रकाश माळी सर यांच्या उपस्थितीत हिंदी स्कुलच्या सीमा उपाध्याय यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.याप्रसंगी जायंटस कल्याण मेट्रोच्या अध्यक्षा सौ.जयश्री सातपुते,सौ.शैला जाधव,डॉ.चारुशीला व विजयसिंग परदेशी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!