ताज्या घडामोडी

Save the snake या कार्यक्रमात जायन्ट्स ग्रुप हिरकणी यांचा सहभाग

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

32 शिराळा येथील नागपंचमी उत्सव च्या अनुशंगाने सालाबादप्रमाणे वन विभागाच्या वतीने जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता.त्या अनुशंगाने Walkathon चे आयोजन केले होते.SAV E THE SNAKE या जनजागृती कार्यक्रमात जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी च्या अध्यक्ष डॉ. सविता नलावडे, सदस्य डॉ. कृष्णा जाधव, संचालिका गौरी साळुंखे डॉ. नितीन जाधव,शिराळा नगरी मधील नागरिक ,वनविभाग शिराळा चे वनक्षेत्रपाल सचिन जाधव, व त्यांचे सर्व कर्मचारी राष्ट्रीय समायोजन चे स्वयंसेवक ,विद्यार्थी ,कर्मचारी,उपस्थित होते,5 km चालणे या त सहभागी होऊन जनजागृती करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!