निधनवार्तामावळसामाजिक

विवेकानंद गंगाराम दिवाकर(वय -९०) यांचे वृद्धापकाळाने निधन..

त्यांच्या इच्छेनुसार तळेगाव दाभाडे येथील मायमर वैद्यकीय महाविद्यालयात ' देहदान ' करण्यात आले.

Spread the love

निधन वार्ता.

विवेकानंद गंगाराम दिवाकर(वय -९०) यांचे वृद्धापकाळाने निधन ; त्यांच्या इच्छेनुसार तळेगाव दाभाडे येथील मायमर वैद्यकीय महाविद्यालयात ‘ देहदान ‘ करण्यात आले.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ५ सप्टेंबर.

विवेकानंद दिवाकर,तळेगाव दाभाडे: येथील डीओडी
डेपोतील सेवानिवृत्त अधिकारी. विवेकानंद गंगाराम दिवाकर(वय -९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी,२ मुलगे, सुना , पुतणे, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांच्या इच्छेनुसार तळेगाव दाभाडे येथील मायमर वैद्यकीय महाविद्यालयात ‘ देहदान ‘ करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!