आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

सुप्रसिद्ध तबला वादक  राजू अंकुश जावळेकर याचा ६१ वा.अभिष्टचिंतन व कौतुक सोहळा संपन्न..

कार्यक्रमास उपस्थित सिने अभिनेत्री लीला गांधी प्रसिद्ध कथक गुरु मनीषा ताई साठे प्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे व पुण्यातील सर्व नामवंत गायक, वादक, मान्यवर उपस्थित होते..

Spread the love

सुप्रसिद्ध तबला वादक  राजू अंकुश जावळेकर याचा ६१ वा. अभिष्टचिंतन व कौतुक सोहळा संपन्न झाला.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, ३० नोव्हेंबर.

कार्यक्रमास उपस्थित सिने अभिनेत्री लीला गांधी प्रसिद्ध कथक गुरु मनीषा ताई साठे प्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे प्रसिद्ध गायक जितेंद्र अभ्यंकर व उस्ताद गुलाम रसूल खा यांचे नातू सलीम भाई तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रसिद्ध ऑर्गनायझर  सुरेंद्र मोहिते प्रसिद्ध तबलावादक डॉ राजेंद्र दूरकर पराग माटेगावकर व पुण्यातील सर्व नामवंत गायक वादक मान्यवर उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमानिमित्त. विनायक कुडाळकर यांचे तबला सोलो वादन झाले. तसेच  पिंटू बाबा कुडाळकर व गुरुवर्य . गोविंद कुडाळकर यांचे ढोलकी वादन झाले.

उपस्थितांनी कार्यक्रमाचा मनमुरादपणे आस्वाद घेत सर्व कलाकारांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!