आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

काँग्रेस पक्षाच्यावतीने जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा.

प्रमुख पाहुणे म्हणून संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Spread the love

काँग्रेस पक्षाच्यावतीने जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा.प्रमुख पाहुणे म्हणून संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर २६ जानेवारी.

त्या वेळी मा. नगराध्यक्षा. श्रीमंत सरदार अंजली राजे दाभाडे सरकार, शालिनीताई खळदे, मा. नगराध्यक्ष. राजेंद्र पोळ,सुरेशभाऊ चौधरी,मा.उपनगराध्यक्ष. यादवेंद्र खळदे,वैशालीताई दाभाडे कृष्णाजी कारके, चंद्रभान खळदे, दर्शन खांडगे,दिलीप खळदे, अयुब सिकिलकर,आनंद भेगडे, अरुण माने,सुर्यकांत काळोखे, दिलीप कुल, या. शिक्षण मंडळ सभापती दिनेश वाडेकर, विशाल पवार, सा. कार्यकर्ते सहदेव मखामले, नितिन जांभळे,प्रेमनाथ परदेशी, पांडुरंग करंडे, शैलेश मखामले, बनसोडे, शंकर केदारी, सर्वेश दिघे,

पत्रकार. गोपाळे गुरुजी, सुनील वाळुंज.आजी माजी नगरसेवक नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते. मा. नगराध्यक्ष राजेंद्र पोळ यांनी  सूत्रसंचलन  केले.व नियोजन मा. शिक्षण मंडळ सदस्य, महेश कदम  यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!