आपला जिल्हासामाजिक

लोणावळा रेल्वेस्टेशनदरम्यान इंजिनियरींग ब्लाॕक असल्याने लोकल च्या चार फे-या ता.२६ ते २९ रद्द .

Spread the love

लोणावळा रेल्वेस्टेशनदरम्यान इंजिनियरींग ब्लाॕक असल्याने लोकल च्या चार फे-या ता.२६ ते २९ रद्द .Due to engineering block between Lonavala railway station four rounds of local from 26th to 29th are cancelled.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, २६ जुन.

लोणावळा रेल्वेस्टेशन दरम्यान इंजिनियरींग ब्लाॕक असल्याने लोकल च्या चार फे-या रद्द करण्यात आल्या आहेत. दुपारी, लोणावळा ते पुणे व राञी, पुणे ते लोणावळा या चार लोकल फे-या चार दिवस ता.२६ ते २९ रद्द करण्यात आल्याचे , रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांना कळविण्यात आले आहे.

लोणावळ्याचे फलाटावरून दुपारी 14.50 pm ( २.५० वा .) व 15.30 pm (३.३० वा.) या लोकल व पुणे ते लोणावळा राञी 21.57 pm ( ९.५७ वा.) व 23.17 pm ( ११.१७ वा.) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!