अध्यात्मिकनगरपरिषदमावळसामाजिक

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी.

उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी ; उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २८ ऑक्टोबर.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद, कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले, करसंकलन लिपिक प्रवीण माने, मयूर डिलोड, रोहित भोसले, अनिल इंगळे, आरोग्य विभागातील कर्मचारी पुरुषोत्तम तेजी, राहुल आगळे, आकाश बीडलान, अंकुश जाधव, प्रकाश मकवाना, अशोक गावडे, सुरेश आढागळे, मयूर गायकवाड आणि कर्मचारी वृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार भास्कर वाघमारे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!