ताज्या घडामोडी

भाजपाची कोल्हापूर येथे निदर्शने

Spread the love

कोल्हापूर

(वर्षाराणी दुर्गे सरुडकर): महाराष्ट्र राज्यातील भारनियमन, कृत्रिम वीजटंचाई, वाढीव अनामत रक्कम याच्या निषेधार्थ राज्य सरकार विरोधात बिंदू चौक या ठिकाणी निदर्शने केली.
यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस हेमंत आराध्ये, जिल्हा उपाध्यक्ष सचिन तोडकर, संजय सावंत, चंद्रकांत घाटगे, विजय आगरवाल, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, मंडल अध्यक्ष प्रदीप पंडे, डॉ राजवर्धन, आशिष कपडेकर, महेश यादव, अतुल चव्हाण, प्रवीण शिंदे, गिरीष साळोखे, संजय जासूद, ओंकार घाटगे, मनोज इंगळे, अभिजित शिंदे, मानसिंग पाटील, सागर केंगार, इकबाल हकीम, अमित टिकले, ओंकार खराडे, हितेंद्र पटेल, विवेक वोरा, प्रसाद पाटोळे, सचिन साळोखे, सौरभ मालंडकर, पारस पालीचा, गौरव सातपुते, सचिन मुधाळे, सुजाता पाटील, प्राची कुलकर्णी, विजयामाला जाधव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!