ताज्या घडामोडी

दै . पुढारीचे वार्ताहर सोहोली येथील अमित डोळ यांना पितृशोक

Spread the love

सोहोली
दै . पुढारीचे वार्ताहर सोहोली येथील अमित डोळ यांचे वडील अरविंद बापू डोळ वय (64) आज तीव्र हृदयविकाराने दुःखद निधन झाले . पत्नी , दोन मुले , दोन सुना तीन नातवंडे असा परिवार आहे . रक्षाविसर्जन मंगळवार 26/4/22 रोजी सकाळी सोहोली येथे 9:30वाजता होईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!