ताज्या घडामोडी

ग्रामीण साहित्य संमेलने ही नवोदितांसाठी प्रेरणादायी. प्रा,डाॅ. सुरेश कुराडे.

Spread the love

प्रतिनिधी कवी सरकार इंगळी

हुपरी नगरीतील ११वे साहित्य संमेलन संपन्न होत आहे ही खूप आंनदाची आणि सुवर्ण अक्षरानी लिहावी अशी साहित्याची पर्वणी तुम्हा आम्हांसाठी आहे. आपण सारेजन लिहतो आहोत.मात्र आपण सातत्याने रोजच्या जगण्यातून आपला अमुल्य वेळ काढून लिहीता ही गोष्ट समाज विकासाची अन समाजाला सकस, निखळ, नीतिमान बनवण्यासाठी लिहीतो आहे.जशी भाकरी आपल्या पोटाची भूक भागवते तसे आपण लिहीत असले ले साहित्य आपली आणि समाजाची मानसिक व वैचारीक भूक भागवते. म्हणून ग्रामीण साहित्य संमेलन ही नवोदितांच्या साठी प्रेरणादायी ठरत आहेत. अशी प्रतिक्रिया संमेलनात व्यक्त केली.
स़मेलनाची सुरवात हुपरीच्या प्रथम नगराध्यक्षा सौ,जयश्री महावीर गाट यांनी सरस्वती प्रतिमेचे पुजन करून सुरवात झाली.मा,यशवंतराव पाटील (दादा)यांनी मान्यवरा़चे स्वागत करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मा,श्लेषा कांरडे सांगोला, विजय कांबळे भारत कवितके मुंबई, मा,भरत लोहार सातारा, उपस्थित होते. संमेलनात प्रा.सितायणकार प्रसिद्घ लेखक मा,किसनराव कुराडे. यांनी मार्गदर्शन केले. महिलांचा गौरव करताना पन्नास टक्के आरक्षण महिलांना सर्व क्षेत्रात मिळावे.म्हणजे पुरूषांच्या बरोबरीनं त्यांना ही सन्मान मिळावा अशी भावना व्यक्त केली.
यावेळी मा,किसनराव कुराडे, यांचे हस्ते कवी सरकार इंगळी यांच्या हिरवा माझा मळा या काव्यसंग्रहाचे व साहित्य दर्पण संमेलन विषेशांक प्रकाशन करणेत आला.
संमेलना स्व.विष्णू रामचंद्र कुराडे, स्व,विठाबाई कुराडे,, स्व,लक्ष्मी सुरेश कुराडे यांचे स्मृर्तीप्रिर्थ मा प्रा,डाॅ. सुरेश कुराडे पुरस्कृत प्रेरणा पुरस्कार देऊन मा,सिराज शिकलगार, कवी अशोक पवार, प्रा चंद्रकांत पोतदार, लेखक,मनोहर भोसले, बाबा जाधव, सौ पल्लवी ढवळे, सौ,मीनल कुडाळकर, मधूकर हूजरे, सरपंच महादेव माने वनवासमाची,भगवान् आवळे,रघूनाथ कापसे, गौरव खतकल्ले,मा,पिंटू वराळे, अंजली नालमवार यवतमाळ, यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मान करणेत आला. तसेच कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी यांचे कडून मा,प्रा,डाॅ सुरेश कुराडे, कवि सरकार इंगळी यांना गौरवपत्र देऊन सन्मान करणेत आला. दुसऱ्या सत्रात मा,अनिता खेबूडकर, किरम नाईक,सौ,पल्लवी ढवळे यांनी साहित्य व समाज परिवर्तन विषयावर आपले विचार मांडले तर,मा,कथाकथनकार शांतीनाथ मांगले बलवडी यांनी आपल्या कथाकथनाने संमेलनात रंगत आणले. तिसऱ्या सत्रात मा,सिराज शिकलगार आंदळी यांचे अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. त्यामधे विजय कांबळे मुंबई।, राजा रावळ,ठाणे,गोविंदराव श्रीमंगल अंनतपाळ,सरोजिनी गायकवाड़ लातूर अशोक पवार ,वैशाली पाटील, कोल्हापूर, मनीषा वराळे,प्रशांत भोसले,ल.बा खोत,दस्तगीर नदाफ,सौ,आरती लाटणे,सात्तापा सुतार हुपरी,आधीनी व इतर नवोदित कविनी सहभाग नोंदविला.सुत्रसंचालन सौ अश्विनी पाटील शिरटी.यांनी केले.बाबा जाधव रूई,ल.बा.खोत. शिवाजी यडवान माणकापूर,सात्तापा सुतार,रमेश लोंढे,मनोज कुमठेकर अमोल दानोळे,प्रकाश कोळी यांनी विषेस प्रर्यंत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!