ताज्या घडामोडी

पंढरपूर येथे २५एप्रिल जागतिक हिवताप निर्मूलन निमित्त रैली काढून जनजागृती

Spread the love

भारत कवितके,
सोमबार दिनांक २५एप्रिल जागतिक हिवताप निर्मूलन दिनाचे औचित्य साधून पंढरपूर शहरात रैली चे आयोजन करण्यात आले होते. नागरी हिवताप योजना नगरपरिषद पंढरपूर व जिल्हा हिवताप कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर शहरात रैली काढून सर्वसामान्य जनतेला हिवताप होण्याची कारणे ,लक्षणे,उपाय,अशा हिवताप निर्मूलन संबंधात जनजागृति करण्यात आली. या रैली मध्ये आरोग्य विभागातील महिला व पुरुष वर्गही मोठ्या प्रमाणात सामिल झालेला होता. डा.बोदले,के.एस.मंजूशास्त्री,बागल,जगताप ,मोरे आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!