ताज्या घडामोडी

सोमवारी शिवजयंती मिरवणूक असल्याने सोमवारचा आठवडा बाजार रविवारी 1 मे दिवशी

Spread the love

नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई पवार शिराळा प्रतिनिधी / सोमवार दिनांक 02/05/2022 रोजी शिराळा शहरातील एक गाव एक शिवजयंती नियोजन समिती मार्फत शहरातील प्रमुख मार्गावरून महाराजांची मिरवणूक काढण्यात येणार असल्याने सोमवार दिनांक 02/05/2022 रोजी भरणारा आठवडी बाजार रविवार दिनांक 01/05/2022 रोजी भरण्यात येणार असून याची नोंद सर्व भाजीपाला विक्रेते, शेतकरी , व्यापारी वर्ग व नागरिकांनी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्षा शिराळा नगरपंचायत सौ. प्रतिभा पवार यांनी केले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!