निधनवार्तामावळ

पत्रकार, मनोहर नथुराम दाभाड़े यांच्या मातोश्री कै. तान्हुबाई नथुराम दाभाड़े (वय ८२) यांचे दु:खद निधन..

Spread the love

निधनवार्ता.

पत्रकार, मनोहर नथुराम दाभाड़े यांच्या मातोश्री कै. तान्हुबाई नथुराम दाभाड़े (वय ८२) यांचे दु:खद निधन..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर,२२ ऑगष्ट.

पत्रकार. मनोहर नथुराम दाभाड़े यांच्या मातोश्री कै. तान्हुबाई नथुराम दाभाड़े (वय ८२) यांचे आज दि. २२/८/२०२३ रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

आवाज न्यूज परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!