आरोग्य व शिक्षण

माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांचा भाजपला दे धक्का! राष्ट्रवादीत केला प्रवेश

Spread the love

पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी भाजपला दे धक्का करत महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बारणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. बारणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व थेरगावमधील भाजप नगरसेविका माया बारणे यांचे पती आहेत. त्यांच्या पत्नी माया बारणे थेरगाव येथून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. थेरगाव परिसरात बारणे कुटुंबाचे वर्चस्व असल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!