आरोग्य व शिक्षण

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान व वाणिज्य विभागाचा १००टक्के निकाल

Spread the love

आष्टा दि .८:रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टा येथील ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावीच्या विज्ञान, वाणिज्य, विभागाचा निकाल १००टक्के तर कला विभागाचा निकाल ९१.५३टक्के ,डेअरी टेक्नॉलॉजी विभागाचा निकाल ९२.५९टक्के लागला आहे. कलाविभागाची कुमारी गुरव अनुराधा राजेंद्र ४८७गुण मिळवून प्रथम आली, द्वितीय क्रमांक कुमारी पाटील श्रावणी दीपक ४८६गुण ,तृतीय क्रमांक कुमारी पाटील समृध्दी आनंदराव (४८५गुण )
शाखानिहाय निकाल पुढील प्रमाणे कलाविभाग-तुकडीअ
प्रथम क्रमांक कु गुरव अनुराधा राजेंद्र ८१.१७(४८७गुण), द्वितीय क्रमांक कु. जाधव श्रावणी दिलीप ७९.३३(४७६गुण), तृतीय क्रमांक कु. हिप्परकर ऐश्वर्या खंडू ६८.३३(४१०गुण)
कला ‘ब’ प्रथम क्रमांक कु. पाटील श्रावणी दिपक ८१.००(४८६गुण), द्वितीय क्रमांक कु. सिसाळे अश्विनी संजय ७९.६७(४७८गुण), तृतीय क्रमांक कु. ऐवळे साक्षी गंगाराम ७२.१७(४३३गुण)
वाणिज्य विभाग प्रथम कु पाटील समृध्दी आनंदराव८०.३३(४८५), द्वितीय कु. पाटील साक्षी सतिश७९.३३ (४७६गुण), तृतीय कु. धनवडे साक्षी संजय ७७.००(४६२गुण)
विज्ञान विभाग प्रथम जाधव आदित्य राजेंद्र ७९.६७(४७८गुण), द्वितीय कु. मदने मृणाल बापू७६.५०(४५९गुण), तृतीय कु.वाडकर श्रध्दा प्रकाश (४५८गुण)
डेअरी टेक्नॉलॉजी विभाग प्रथम कु कांबळे अनुजा राहूल..७५.८३(४५५गुण),द्वितीय गायकवाड अभिषेक अजित६७.००(४०२गुण) ,तृतीय कु. रकटे हर्षदा शंकर(३८५गुण)
या विद्यार्थ्यांचे प्राचार्य विलास महाडिक यांनी अभिनंदन केले आहे. ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा दिलीप जाधव, प्रा. सौ मुलाणी एस के ,प्रा भोसले आर एस ,प्रा सौ चौगुले व्ही आर ,कु पाटील पी एस, प्रा. श्रीमती कांबळे एस ई, प्रा. सौ पाटील एस एस ,प्रा माने डी .आर ,प्रा सावंत एस .ए ,प्रा. नवाळे आर एस, प्रा. जाधव डी. एस, प्रा. फारणे आर एस, प्रा. वसगडेकर व्ही बी, प्रा. माने बी .एम ,प्रा सकटे एस. एस .
आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे. स्कूल कमिटी सदस्य समीर गायकवाड, आबासाहेब कदम, बाबासाहेब सिध्द, उपमुख्याध्यापक डी एन थोरात पर्यवेक्षक अनिल जगदाळे, यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!