ताज्या घडामोडी

चिखली येथे भूषण नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार मानसिंगराव यांच्या शुभेच्छा

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / चिखली (ता. शिराळा) येथे आज युवा नेते भूषण अमरसिंग नाईक यांना वाढदिवसानिमित्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक दुध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, रोहित नाईक, देवेंद्र नाईक, प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील, श्री. वरेकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!