ताज्या घडामोडी

रयत क्रांती संघटना सांगली जिल्हा यांच्यावतीने संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन

Spread the love

संजय राऊत यांनी सामन्याच्या अग्रलेखातून आमचे नेते आमदार सदाभाऊ खोत साहेब यांच्या विरोधामध्ये अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल संजय राऊत यांच्या पुतळ्याचे रयत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यभर व इस्लामपूर येथे पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला.

यापुढे आमच्या नेत्यावर अपमानास्पद शब्द वापरल्यास रयत क्रांती संघटनेकडून राज्यभर जशास तसे उत्तर दिले जाईल.यावेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते लालासाहेब पाटील रयत क्रांती संघटनेचे ज्येष्ठ नेते जयंवत पाटील रयत क्रांती वाहतूक वाहतुक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले रयत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष मोहसिन पटवेकर रयत क्रांती संघटनेचे शहराध्यक्ष सर्फराज डाके, सुनिल जवादे, रोहन बाबर स्वप्नील सुर्यवंशी, आभिजीत पाटील, स्वप्नील लोहार, अक्षय सपाटे, अमोल पाटील, सुनिल कचरे यास बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!