ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद शाळा सावंतपुर ला सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री जितेंद्र डुडी साहेब यांची भेट.

Spread the love

सावंतपुर(ता.पलूस)मधील जिल्हा परिषद शाळेस सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांनी अचानक भेट दिली या भेटीमध्ये साहेबांनी सव॔ वगा॔तील विद्यार्थिशी गुणवत्तेच्या संदभा॔त चर्चा केली. विशेषता इयत्ता पाचवीच्या वगा॔तील विद्यार्थ्यांचे कृतियुत्त काॅन्वसे॔शन पूण॔पणे,अगदी लक्षपूव॔क पाहिले व ऐकले आणि विद्याथ्या॔ंच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल, विद्यार्थीचे आणि वग॔ शिक्षीका सौ. मनिषा कोळी यांचे मनापासून समाधान व्यक्त केले आणि मनःपूव॔क कौतुकही केले. त्याच बरोबर शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये वग॔खोल्या, क्रीडांगण, शौचालय,हॅंडवाॅश स्टेशन,परसबाग व प्रयोगशाळेतील अंतरंग मांडणी व नियोजन याबाबतही खूप छान व सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री अशोक जाधव साहेब ,गटविकास अधिकारी सौ स्मिता पाटील मॅडम, केंद्रप्रमुख श्री आमने साहेब,सरपंच डॉ सौ मीनाक्षी सावंत, उ. सरपंच श्री विजय सावंत,ग्रामसेवक श्री सुजित पवार साहेब,सावंतपुर शाळा व्यवस्थापन समितीचे सव॔ सदस्य शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम, श्री सुतार सर, सौ सुतार मॅडम,सौ आमने मॅडम,सौ कोळी मॅडम,सौ चौगुले मॅडम उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!