ताज्या घडामोडी

गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय मिनी फुटबॉल स्पर्धेसाठी असद अजिज वागळे याची निवड

Spread the love

 

गोवा येथे १३ ते १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मिनी फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात रत्नागिरीतील दोन खेळाडूंची निवड झाली आहे. यात १७ वर्षाखालील संघात असद अजीज वागले व १४ वर्षाखालील संघात मल्लिक अर्जून चत्तनली यांचा समावेश आहे.

असद वागले सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, उद्यमनगर तर मल्लिका अर्जुन सेंट थॉमस हायस्कूलचा विद्यार्थी आहे. ही माहिती जिल्हा मिनी फुटबॉ ल संघटनेचे सचिव अमजद काद्री यांनी दिली.
गुबंद मोहल्ला येथील सामाजिक कार्यकर्ते, घुमटकर ग्रुप चे सदस्य तसेच मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतवडे चे सदस्य सन्माननीय अजिज भाई वागळे यांचे असद हे सुपुत्र आहेत. असद अजिज वागले यांना घुमटकर ग्रुप कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!