ताज्या घडामोडी

दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे भारतीय ७४वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Spread the love

दावते  इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे अत्तारी रेसिडेन्सी , मालवणकर कंपाउड येथे ७४भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला,या वेळी ध्वजारोहण मौलाना साजिद रजा यांच्या हस्ते करण्यात आले,या वेळी ध्वजारोहणा नंतर मूलांना जिलेबी चे वाटप करण्यात आले.या वेळी दावते इस्लामी संस्थेचे सदस्य अली असगर, अन्वर मेमन,फारूक जरीवाला, अत्तारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!