आरोग्य व शिक्षण

भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब काजळे यांचे निधन..

Spread the love

लोणावळा  (प्रतिनिधी ) : चिखलसे गावातील भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब शांताराम (बाप्पू ) काजळे (वय-५१) यांचे अल्पशः आजाराने ता.२१ रोजी दुपारी निधन झाले .

त्यांचे पश्चात आई ,वडील, पत्नी , एक भाऊ, विवाहित , बहिणी , दोन मुले असा परिवार आहे. माजी पंचायत समितीचे सदस्य शांताराम ( बाप्पू ) काजळे हे त्यांचे वडील होत. आत्यंत मनमिळावू व मृदू स्वभावामुळे कै.बाळासाहेब काजळे यांचा मिञपरिवार मोठा आहे. त्यांचे निधनामुळे संपूर्ण काजळे परिवार व चिखलसे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिवावर ता.२१ रोजी चिखलसे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!