आरोग्य व शिक्षण

बाबुराव वायकर यांच्या समाजकल्याण विभाग फंडातून मावळ तालुक्यातील 25 दलीतवस्तीना स्पीकर संच वाटप

Spread the love

वडगाव : कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या फंडातून मावळ तालुक्यातील तसेच वडगाव-खडकाळा जिल्हा परिषद गटातील 25 दलीतवस्तीना ऍम्प्लिफायर(स्पीकर संच)चे स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलआण्णा शेळके यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे,उपनगराध्यक्ष पूजा वहिले, मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, सुभाष जाधव,तुकाराम ढोरे,बाळासाहेब ढोरे,मंगेशकाका ढोरे,मा सरपंच विठ्ठलभाऊ मोहिते, संजय गांधी निराधार अध्यक्ष नारायण ठाकर,अल्पसंख्याक अध्यक्ष आफताब सय्यद,ओबीसी महा.रा कार्याध्यक्ष अतुल राऊत,मा.उपसरपंच विशाल वहिले,वडगाव शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्ष ऍड.मीनाक्षी ढोरे,अनिल मालपोटे,संजय बाविस्कर,सुनील दंडेल,गणेश प ढोरे,सुनील चव्हाण,भाऊ ढोरे,सुहास वायकर,ऍड.अक्षय रौधळ,सोनू पिंजण, कान्हे नायगांव सरपंच विजय राव सातकर, बाबाजी चोपडे , कुणाल ओव्हाळ ,भाऊ लालगुडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने कुणाल ओव्हाळ यांनी बाबुराव ( आप्पा ) वायकर यांनी दलित वस्ती मधील केलेल्या विकास कामाचा आढावा मांडला. या कार्यक्रमा निमित्त सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य,दलितवस्ती बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!