आरोग्य व शिक्षण

तळेगाव येथे जिजामाता चौकात प्रभाकर शेडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Spread the love

तळेगाव : भारताच्या ७५ व्या स्वातंञ्यदिनानिमित्त तळेगाव शहर विकास समितीच्या वतीने जिजामाता चौक येथे सामाजिक कार्यकर्ते  प्रभाकर उर्फ बाळासाहेब शेडगे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी नगरसेविका वैशाली दाभाडे, नगरसेवक अरुण माने, माजी नगराध्यक्ष श्रीमंत सरदारअंजली राजे दाभाडे सरकार, शालीनी  खळदे, सुरेश चौधरी, कृष्णाजी कारके,राजेंद्र पोळ,तसेच माजी उपनगरध्यक्ष यादवेंद्र खळदे मा. नगरसेवक दिलीप खळदे, चंद्रभान खळदे ,दर्शन खांडगे, रामभाऊ गवारे, भाऊसाहेब गायकवाड नंदकुमार काळोखे, गोपाळ परदेशी, महेश कदम, दिलीप कुल, राजु परभणे, देवीदास नागुलपेल्ली,प्रेमनाथ परदेशी , शंकर केदारी, पत्रकार मनोहर दाभाड़े, सुनिल वाळुंज, आशा सेविका व नागरिक उपस्थित होते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!